By Team Peeping Moon | 18-Mar-2020

EXCLUSIVE : ईदला सलमानच्या ‘राधे’सोबतच्या रिलीजची वाट नाही पाहणार ‘सुर्यवंशी’ची टीम, थिएटर्स सुरु झाल्यावर प्रदर्शित होणार सिनेमा 

भारतातही कोरोना व्हायरस या भयानक आजाराचं सावट असल्याने भितीचं वातावरण आहे. त्यातच आगामी बॉलिवुड सिनेमाच्या रिलीज तारखांच्या चुकिच्या बातम्या पसरत आहेत. खिलाडी अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा येत्या 24 मार्चला.....

Read More