By Prerana Jangam | 03-Feb-2020
लुक्समध्ये सेलिब्रिटींनाही मागे टाकतोय हा फिटनेस ट्रेनर, #37dayschallenge साठी आहे प्रसिद्ध
सध्या सेलिब्रिटींना फिट राहण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि त्यासाठी सेलिब्रिटींना पर्सनल ट्रेनर किंवा फिटनेस ट्रेनरची गरज लागते. असाच एक फिटनेस ट्रेनर आहे जो मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रचंड चर्चेत आहे......