By miss moon | 05-Jun-2021

7 जूनपासून महाराष्ट्रात पाच टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, चित्रीकरणाला मिळाली परवानगी

नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 जूनपासून पाच टप्प्यातील अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी   पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूचना जारी.....

Read More