By | 25-May-2019
अभिनेत्री अभिज्ञा भावे करतेय मदतीचं आवाहन! कशासाठी ते जाणून घ्या
मराठी सिनेविश्वात वावरणारे कलाकार नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजकार्यात पुढाकार घेत असलेले पाहायला मिळतात. मालिकाविश्वातील गुणी अभिनेत्री अभिज्ञा भावेने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडिओ मार्फत तिच्या चाहत्यांना एका मदतीचं आवाहन.....