By Ms Moon | 16-Apr-2020

या मराठी सिनेमाच्या स्क्रिन टेस्टमध्ये सोनालीचं झालं होतं रिजेक्शन, जाणून घ्या काय आहे कारण

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लॉकडाउनमध्ये तिच्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली जात आहे. कारण सोनालीचा नवा पॉडकास्ट शो सुरु झाला आहे. नुकत्याच या पॉडकास्टच्या प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागत सोनालीने तिच्या करियरमधील.....

Read More