By | 18-May-2019

Death Anniversary: सोज्वळ अभिनयाने मन जिंकणारी अभिनेत्री रिमा लागू

सिनेमातील आई म्हटलं कि अनेक चेहरे डोळ्यासमोरुन तरळून जातात. एक चेहरा मात्र रसिकांच्या सदैव लक्षात आहे तो म्हणजे रिमा लागू यांचा. अवघ्या सिनेसृष्टीत रिमाताई म्हणून ओळखल्या जाणा-या रिमा लागू यांचा.....

Read More