By miss moon | 06-Jul-2021

रणवीर सिंहच्या वाढदिवसाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची घोषणा, करण जौहर दिग्दर्शित सिनेमात रणवीर-आलिया झळकणार एकत्र

आज रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याशिवाय एक महत्त्वाची घोषणा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे करण जौहर दिग्दर्शित आगामी सिनेमा. करण जौहरने त्याच्या.....

Read More