By | 05-Feb-2019

स्वत:च्या या सिनेमातील गाण्यावर सुश्मिता सेनने केला डान्स, चाहत्यांनी जागवल्या आठवणी

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने अलीकडेच दिल्लीमधील एका घरगुती समारंभात जोरदार नृत्य केलं. सुष्मिताने तिच्या बीबी नं.-१ सिनेमातील गाण्यावर घरातील सदस्यासह नृत्य केलं. त्यापूर्वी सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि दोन मुलींसोबत.....

Read More