By miss moon | 03-Apr-2021

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील शाल्वचा रावडी अंदाज

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओमकार साकारणाऱ्या शाल्वची सध्या प्रचंड चर्चा आहे. सोशल मिडीयावरही हा ओमकार म्हणजेच शाल्व चर्चेत असतो. त्याच्या महिला चारत्यावर्गात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतेय......

Read More