By  
on  

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील शाल्वचा रावडी अंदाज

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओमकार साकारणाऱ्या शाल्वची सध्या प्रचंड चर्चा आहे. सोशल मिडीयावरही हा ओमकार म्हणजेच शाल्व चर्चेत असतो. त्याच्या महिला चारत्यावर्गात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतेय. या मालिकेत स्विटू आणि ओमकारची प्रेम कहाणी पाहायला मिळतेय. यात ओमकारचा रोमान्स सगळ्यांना आवडतोय. 

अभिनेता शाल्व किंजवडेकर या मालिकेत ओमकारची भूमिका साकारतोय. याआधीही शाल्वने विविध प्रोजेक्टमध्ये काम केलय पण या मालिकेतून तो लीड भूमिकेत दिसतोय. त्याचा सोशल मिडीयावरही मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. याच सोशल मिडीयावर शाल्वने एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत त्याचा रावडी अंदाज पाहायला मिळतोय. 

 

शाल्वने एक साउथ स्टाईल रावडी व्हिडीओ केलाय. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive