By | 16-Apr-2019

अण्णांच्या शेवंताची बॉलिवूड एन्ट्री, म्हणतेय 'सब कुशल मंगल'

शेवंता या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपुर्वा नेमळेकर. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे शेवंता प्रसिद्धीच्या झोतात आली. पण शेवंतामुळे अपुर्वाकडे हिंदी सिनेमात झळकण्याची संधी चालून आली आहे. शेवंता आगामी.....

Read More