By Bollywood Reporter | 16-Aug-2020

पाहा Video : वाढदिवसाला सैफ अली खानला करीनाकडून मिळालं हे आगळं वेगळं गिफ्ट

अभिनेता सैफ अली खानचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या या 50व्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी करीना कपूर खानने वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं. सोशल मिडीयावर करीना या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. या.....

Read More