By | 03-Jun-2019

लोकप्रिय पटकथालेखक उपेंद्र सिधये यांचे ‘गर्लफ्रेंड’ सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण

हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे उपेंद्र सिधये ‘गर्लफ्रेंड’ यासिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. “निर्मात्यांच्या प्रोत्साहनातून ‘गर्लफ्रेंड’ ही कलाकृती तयार होऊ शकली”, असे मत त्यांनी सिनेमाविषयी बोलताना व्यक्त केले. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’ पासून आपल्या पटकथालेखक म्हणून.....

Read More