By Bollywood Reporter | 29-May-2020

सलमान खानने करोना योध्दे मुंबई पोलिसांना केलं १ लाख हॅण्ड सॅनिटायझरचं वाटप

देशात करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत.....

Read More