By Prerana Jangam | 02-Jul-2020
EXCLUSIVE : ही नृत्यांगना होती सरोज खान यांची आवडती, संभावना सेठचे मास्टरजींनी केलं होतं कौतुक
अभिनेत्री, नृत्यांगना संभावन सेठला सरोज खान यांच्या निधनाने धक्का बसला आहे. बऱ्याच रिएलिटी शोच्या निमित्ताने संभावनाला सरोज खान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या रिएलीट शोमध्ये.....