By | 24-Jan-2019

'ठाकरे'च्या स्क्रिनींग दरम्यान घडलं हे मानापमान नाट्य

अवघ्या महाराष्ट्राचं आणि तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान एक वेगळाच सीन घडल्याचं नुकतंच एका व्हिडीओमधून समोर आलं आहे. 23 जानेवारी रोजी म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त वरळीतील आयनॉक्स.....

Read More