By miss moon | 28-May-2021

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान फार महत्त्वाचे आहे. थोर विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार, कवी आणि स्वातंत्र्यसेनाने असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. याच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्यावर.....

Read More