By Amruta Chiranjivi Chougule | 23-Jul-2019

रेशम टिपणीस बिग बॉसमध्ये येण्याआधीपासून होती या व्यक्तीसोबत नात्यात

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये सगळ्यात गाजलेलं नाव म्हणजे रेशम टिपणीस. राजेश शृंगारपुरेसोबतच्या नात्यामुळे रेशम चर्चेत आली होती.

        Read More