By | 17-Jan-2019

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘चुंबक’ ठरला सर्वोत्कृष्ट, तीन कॅटेगरीमध्ये अ‍ॅवॉर्ड

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये (पिफ) अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या चुंबकला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. १७ व्या पिफच्या पुरस्कार सोहळ्यात तीन विभागासाठी बक्षीस मिळवायचा मान ‘चुंबक’ला मिळाला आहे. या फेस्टीव्हलमध्ये स्वानंद.....

Read More