By Prerana Jangam | 16-Jan-2020
या अभिनेत्याला चाहतीकडून होत आहे त्रास, सतत करत असते मेसेज
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी, त्यांना प्रभावित करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करताना दिसतात. याच चाहत्यांकडून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळत असते. मात्र कधी कधी चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी बोलण्यासाठी किंवा त्यांना.....