By | 13-Aug-2018

‘बॉईज' पुन्हा येत आहेत, 'गोटी सोडा, बाटली फोडा' म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला

‘आम्ही लग्नाळू' म्हणत सर्वांना वेड लावणा-या बॉईज सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉईज 2 या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मिडीयावरुन लॉन्च करण्यात आलं.“वाढलाय वाढलाय.. खूप वाढलाय..'बॉईज'चा... 'कॉन्फिडन्स'! पुन्हा.....

Read More