By Team Peeping Moon | 26-Aug-2019

Exclusive: शाहरुखसोबत 'इंशाअल्लाह' करण्याचा संजय लीला भन्साळींचा कोणताही प्लॅन नाही

सलमान खान स्टारर आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात सलमान आणि भन्साळींच्या ट्विटनंतर कालपासून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे  'इंशाअल्लाह'चं भविष्य अंधातरीच दिसू लागलं आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूडकरसुध्दा ह्या सिनेमाबाबत प्रचंड.....

Read More