By miss moon | 27-Sep-2021

'राजा रानीची गं जोडी' मालिकेत कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न ?

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत विविध वळणं बघायला मिळत असतानाचा प्रेक्षकांना एका ट्विस्टमुळे मोठा धक्का बसणार आहे. हा ट्विस्ट असेल कुसुमावती यांच्याविषयीचा. ढालेपाटीलांच्या घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातला माहोल.....

Read More