By | 25-Jan-2019

विक्रम कुणाच्या बोटात घालणार साखरपुड्याची अंगठी, छत्रीवाली मालिकेत होणार खुलासा

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेत विक्रमच्या साखरपुड्याचं धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार.....

Read More