By Devendra Jadhav | 20-Jun-2019

अभिनेत्री सारा श्रवणच्या मुलाचं नाव तुम्हाला तुम्हाला माहितीय का?

'पिंजरा' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सारा श्रवण. पुढे 'एका पेक्षा एक' या डान्स रिऍलिटी शो मधून साराने आपलं नृत्यकौशल्य दाखवलं. 

मराठी इंडस्ट्रीमधील या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतंच दुबईत एका गोंडस.....

Read More