By | 01-Feb-2019

दिलीप कुमार यांची नात 17 वर्ष मोठ्या या अभिनेत्यासह अडकणार विवाहबंधनात

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांची नात सायशा सहगल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 10 मार्चला ती दाक्षिणात्य अभिनेता आर्यासोबत बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे आर्या साशापेक्षा.....

Read More