By miss moon | 04-Dec-2020

पाहा Video : 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी आणि अभिजीतची स्कूटरसवारी

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आता आसावरीची साथ तिच्या मुलाने म्हणजेच बबड्याने सोडली असली तरी अभिजीत मात्र कायमच आसावरीसोबत आहे. दोघं सध्या घर सोडून निघून गेल्याने चाळीत राहत आहेत. मात्र तिथे दोघं सोबत.....

Read More