By miss moon | 11-Aug-2020
"कठीण काळ हा कधी कधी आशिर्वादासारखा असतो..." असं म्हणत मानसी नाईकने पोस्ट केले हे फोटो
अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मानसी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. विशेष म्हणजे सध्या ती बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचे फोटो जास्त पोस्ट करताना दिसते. दोघांचे फोटो.....