By miss moon | 09-Apr-2021

ही अभिनेत्री आहे अमृता सुभाषची खास मैत्रीण, 'फिराक' चित्रपटात झळकल्या होत्या एकत्र

अभिनेत्री अमृता सुभाष सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. बॉम्बे बेगम्स या वेब सिरीजमधील तिच्या भूमिकेचं सध्या कौतुक होतय. या सिरीजच्या निमित्ताने अमृताने तिची जुनी मैत्रीण शहाना गोस्वामीसोबत.....

Read More