By team peepingmoon | 16-Oct-2019

Exclusive: एटली नाही, तर राजकुमार हिरानींसोबत असणार शाहरुख खानचा पुढचा सिनेमा

बादशाह शाहरुख खानचे फॅन्स त्याच्या 54व्या वाढदिवसानिमित्त कोणती घोषणा करतो याकडे लक्ष लावून आहेत. पण त्याच्या फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण यादिवशी शाहरुख कोणतीही नवीन घोषणा करणार नाही. पीपिंगमूनला.....

Read More