By Ms Moon | 11-Jun-2020

शेवंता झळकली या भूमिकेत, शेवंताचा नवा अवतार

‘रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता भूमिकेतून प्रसिध्द झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकार मागील काही महिन्यांपासून.....

Read More