By Bollywood Reporter | 12-May-2021

'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या होत्या अफवा, फेसबूक व्हिडीओमधून चर्चांना दिलं पूर्णविराम

टेलिव्हिजन दुनियेत 'महाभारत' मधील 'भीष्म पितामह' आणि 'शक्तिमान' अशा या दोन्ही भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांचं निधन झाल्याची अफवा सोशल मिडीयावर पसरली होती. त्यांचं कोरोनाने निधन झाल्याचही बोललं गेलं......

Read More