By miss moon | 29-Sep-2020

ही अभिनेत्री साकारतेय खलनायिका, दिसते इतकी सुंदर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचलेली पाहायला मिळतय. या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीप्रमाणे मालिकेतील खलनायकिचं पात्रही लक्षवेधी ठरतय. अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत खलनायिकेची.....

Read More