By  
on  

ही अभिनेत्री साकारतेय खलनायिका, दिसते इतकी सुंदर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचलेली पाहायला मिळतय. या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीप्रमाणे मालिकेतील खलनायकिचं पात्रही लक्षवेधी ठरतय. अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारतेय. त्या पात्राची चिड यावी असं तिचं पात्र आहे. अर्थात ते तिने उत्तमरित्या वठवलयं. 

मात्र असं असलं तरी नायिकेलाही लाजवेल अशी ही सुंदर खलनायिका आहे. नुकताच माधवीने सोशल मिडीयावर तिचा सुंदर फोटो पोस्ट केला आहे. याशिवाय माधवी सेटवरील विविध फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#onsetpic #work #shalini #beauty #smnka #2020 #spreadlove ️

A post shared by maadhavi nemkar (@maadhavinemkarofficial) on

 

माधवीला फिटनेसची प्रचंड आवड आहे. फिटनेससाठी माधवी योगासनं करते. सोशल मिडीयावर माधवीच्या पोस्टवर चाहत्यांची पसंती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील तिच्या शालिनीच्या भूमिकेलाही पसंती मिळत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive