By miss moon | 27-May-2021

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मधील कार्तिक उर्फ आशुतोषला सहकलाकारांकडून मिळाल्या शुभेच्छा

'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉक्टर कार्तिकच्या भूमिकेतून अभिनेता आशुतोष गोखले लोकप्रिय ठरतोय. सध्या या मालिकेला वेगळं वळण मिळालय. ज्यात कार्तिकचा वेगळं रुप पाहायला मिळतय. या भूमिकेतून आशुतोष त्याचं अभिनय कौशल्य.....

Read More