By | 06-Sep-2018

‘सुई-धागा’ची जोडी अनुष्का-वरुण बाप्पासाठी बनवणार मोदक

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन या जोडीचा ‘सुई धागा मेड इन इंडिया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोघांचीसुध्दा आपल्या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी सध्या प्रचंड लगबग सुरू आहे......

Read More