By | 11-Apr-2019
वडिलांना पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करताना पाहून शार्दुल पाटकरने व्यक्त केल्या या भावना
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर शुभ सुरुवात केलेल्या या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता विजय पाटकर यांनी जवळपास २० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे हे नाटक त्यांच्यासाठी तर खास आहेच. याशिवाय त्यांच्या मुलगा.....