By Ms Moon | 05-Jan-2020

Video : नवराई नेहा पेंडसेना घेतला भन्नाट उखाणा...'शार्दूलराव आहेत बरे'

गेले आठवडाभर मराठी - हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री नेहा पेंडसे  प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत रविवारी लग्नबंधनात अडकली. या सोहळ्यासाठी जवळचा  मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती......

Read More