By miss moon | 12-Apr-2021

माऊची आई फेम शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण, या वेबसिरीजची करणार निर्मिती

 अनेक कलाकार आता दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. यातच अभिनेत्री, लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मित क्षेत्रात पदार्पण करत आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असं तिच्या या निर्मिती संस्थेचे नाव.....

Read More