By | 02-Jan-2019

बंगाली देवदास आता मराठीत बोलणार, दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांचा नवा सिनेमा

देवदास हे नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर आतापर्यंतच्या सिनेमांची यादी तरळून जाते. शरदचंद्र चट्टोपाध्याय लिखित या कादंबरीने आजवर अनेक दिग्दर्शकांना वेड लावलं. त्यामुळेच आजवर अनेक भाषांमध्ये या सिनेमाची निर्मिती झाली आहे......

Read More