By Amruta Chiranjivi Chougule | 20-Sep-2019

रात्रीस खेळ चाले 2: पाटकरांना बसणार सगळ्यात मोठा धक्का, समोर येणार हे गुपित

रात्रीस खेळ चाले मालिकेत आता शेवंताने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे. इतके दिवस आण्णांच्या प्रेमात वेडी झालेली शेवंता आता भानावर आली आहे. त्यामुळेच आण्णांसोबतच नातं संपवण्याचा तिने निर्णय घेतला आहे......

Read More