By | 08-Jan-2019

‘ठाकरे’ सिनेमा पाहताना घ्या,शिव वडापावचा आस्वाद

महाराष्ट्राचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ‘ठाकरे’ हा देशासह जागतिक पातळीवर उलगडण्यासाठी सज्ज झालेला आहे. मुंबईकर आणि वडापाव यांच्यात एक अतूट नातं आहे.  महाराष्ट्राची आन बान शान असलेल्या,.....

Read More