By | 24-Dec-2018

‘पाटील’ चित्रपटाचं लोकप्रतिनिधींनी केलं कौतुक

समाजातील वास्तव मांडण्याचा  प्रयत्न करत कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यातील खलप्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या ‘पाटील’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २८ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार.....

Read More

By | 22-Oct-2018

प्रेरणादायी प्रवासाची कथा मांडणारा 'पाटील' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मकरीत्या घडवतात.अशाच एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या.....

Read More