By Team Peeping Moon | 05-Jun-2020

शिवराज्याभिषेक दिना निमित्त  कलाकारांचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउनच्या परिस्थितीत आजचा शिवराज्याभिषेक दिन घरातच साजरा केला जात आहे. रायगडावरही निवडक शिवभक्तांसहा हा सोहळा संपन्न होत आहे.  मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी मात्र सोशल मिडीयावर पोस्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांना.....

Read More