By miss moon | 24-Apr-2021

या वाहिनी आणि निर्मात्यांकडून कलाकार, तंत्रज्ञाची अशी घेतली जात आहे काळजी

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मनोरंजन विश्वाचं काम पुन्हा ठप्प झालय. म्हणूनच अनेक मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. काही मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली असून काहींच अजूनही महाराष्ट्राबाहेर स्थलांतर होत.....

Read More