By miss moon | 31-Jul-2021
पाहा Photos : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा हा नवा लुक पाहिला का ? या लुकचा मालिकेतील कथेशी असेल का संबंध ?
'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट होऊन आता दोघे वेगळे होणार आहेत. एवढच नाही तर अरुंधती सगळ्यांपासून दूर घर सोडून.....