By | 28-May-2019

आपुलकीच्या नात्यात गुंफलेला 'मोगरा फुलला' सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेविश्वात कौटुंबिक सिनेमे प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. 'मुंबई पुणे मुंबई ३', 'वेडींगचा शिनेमा' यांसारख्या कौटुंबिक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या यादीत 'मोगरा फुलला' या सिनेमाची भर पडली.....

Read More