By | 19-Oct-2018

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'श्री स्वामी समर्थ' या सिनेमाची घोषणा

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..' हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रुप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवी उर्जा मिळवून देते. स्वामींच्या.....

Read More