By Ms Moon | 29-Jun-2020
माधुरी दीक्षितने केली पती श्रीराम नेने यांची ही खास हेअर स्टाईल, पाहा फोटो
लॉकडाऊन काळात प्रत्येकजण स्वावलंबी बनला आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला जातोय. मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासोबतच आपली आवड, छंदसुध्दा जोपासले जातायत. याला सेलिब्रिटीसुध्दा अपवाद नाहीत. बॉलिवूडची धकधक गर्लसुध्दा आपल्या आवडत्या गोष्टी करताना.....