By miss moon | 15-Apr-2021

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये वाढतोय शुभम - कीर्तीच्या नात्यातील गोडवा

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत मागील आठवड्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. कीर्ती ही शुभमला घटस्फोट देऊन निघुन जाणार या भितीने शुभम विचित्र वागत होता. तो कीर्तीसोबत उद्धटपणे वागू लागला होता......

Read More